अपराध समाचार
ऐतिहासिक! अल्पवयीन मुलींवर अत्याचारप्रकरणी दोघांना फाशी
- 248 Views
- March 08, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on ऐतिहासिक! अल्पवयीन मुलींवर अत्याचारप्रकरणी दोघांना फाशी
- Edit
nobanner
ठाणे न्यायालयाने महिला दिनाच्या दिवशी ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी दोन आरोपींना फाशी तर एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहम्मद शेख, रामकिरीत गौंज या आरोपींना फाशीची शिक्षा तर सुमंतकुमार झा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Share this: