Menu
34272568gkkg

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका इमारतीला आग लागली आहे. जगतपूर-गोटा भागात ही इमारत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या माळ्यावर ही आग लागली आहे. आतापर्यंत या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु...

Read More
anawdadwurag-kashyap

देशात वाढत्या मॉबलिंचिंगच्या घटनांवर चिंता व्यक्त करत निरनिराळ्या क्षेत्रातील 49 जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवले होते. तसेच अनेकांनी आपल्या सोशल मीडिया हँडवर ते पत्र शेअरही केले होते. यामध्ये बॉलिवूडचे दिग्दर्शक अनुराग कश्यप याचादेखील समावेश होता. आपल्या सोशल मीडिया हँडलवरून त्यांनी पत्र शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा मोठा...

Read More
untitlfdh-1000_6

The uproar in Lok Sabha continued on Friday over Samajwadi Party (SP) leader Azam Khan’s ‘sexist’ remark on BJP MP Rama Devi proceeding the house at that time. Azam Khan courted a controversy, leading to angry reactions from Rama Devi and other members present in the House. Union Finance...

Read More
34cvbcv6election

विधान परिषद निवडणूक म्हणजे मतदारांची चंगळ अशी आतापर्यंतची स्थिती होती. मात्र आता ही चंगळ धोक्यात आली आहे. कारण या सगळ्यावर आता निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. सहलीला नेऊन मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर निवडणूक आयोग कडक कारवाई करणार आहे. याबाबतची कुणी तक्रार केली वा अगदी निनावी तक्रार आली तरीसुद्धा...

Read More
raindawadwadasdadsawd-4

मुंबईनंतर अवघ्या आठवडाभरात विदर्भ, मराठवाडय़ाकडे वळणाऱ्या मोसमी पावसाने यंदा पाठ का फिरवली? मोसमी पावसाचा मार्ग तर बदलला नाही ना? अशा अनेक प्रश्नांचा गोंधळ येथील नागरिकांच्या मनात आहे. मात्र, मोसमी पावसाच्या नैसर्गिक मार्गात काहीच बदल झालेला नाही, तर यावर्षी सुरुवातीपासूनच त्याचा प्रवाह क्षीण झाला आहे. मुंबईकडून विदर्भ, मराठवाडय़ाकडे वळताना तो...

Read More
3427bncbn195424-st-bus1

मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे मार्गावरील दुरुस्तीचे काम सुरु असल्याने प्रवाशांचे हाल होणार होते. पण यावर प्रवाशांच्या मदतीसाठी एसटी धावून आली आहे. प्रवाशांची तारांबळ होऊ नये म्हणून मुंबई-पुणे मार्गावर दररोज १८० बसेस सोडण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मध्य रेल्वेतर्फे कर्जत ते लोणावळा...

Read More
3

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आहेत तिथेच रहावं तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना दिलेला त्रास जनता आणि शिवसैनिक विसरलेली नाही. या आशयाचे बॅनर लावत शिवसैनिकांनी भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला कडाडून विरोध दर्शवला आहे. या बॅनरवर छगन भुजबळ यांचा लखोबा लोखंडे असा उल्लेख करण्यात आला आहे. मी शिवसेनेत जाणार नाही हे छगन...

Read More
342745-41cbcvbgil-vijay-diwas

कारगिल विजयाला आज २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त द्रास-कारगिलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कारगिल विजयाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी २६ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. द्रासमध्ये कार्यक्रमाची सगळी तयारी पूर्ण झालीय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुख इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी...

Read More
Translate »