Menu
34526598oodklp2

महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा इचलकरंजी येथील पंचगंगा नदीवरील मोठा पूल खचल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या दोन राज्यांना जोडणारा मार्ग सुरु होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या बारा दिवसांपासून पुरामुळे हा मार्ग बंद होता. त्यात आता पूल खचल्याने आणखी काही दिवस या मार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. हा पूल...

Read More
traawdawdawi

दूरसंचार नियामक अर्थात ‘ट्राय’ने ग्राहकहितासाठी डिसेंबर २०१८ पासून प्रसारण आणि केबल संदर्भात नवीन नियमावली लागू केली आहे. त्यामुळे विविध वाहिन्या आणि डीटीएच कंपन्यांनी ग्राहकांना स्वतःकडे वळवण्यासाठी वेगवेगळ्या ऑफरचा भडीमार सुरू केला. चॅनेल्सकडून देण्यात येणाऱ्या आता सवलतींवरही ट्राय बंधने आणणार असून, नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. तसेच सवलती, पॅकेज...

Read More
kashawdadwaawdawdmir-vally

कलम ३७० रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. काश्मीरमध्ये शनिवारपासून दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली आहे. तर जम्मूसह कठुआ, उधमपूर, सांबा, रियाशी येथील दूरध्वनी आणि २जी इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे. तब्बल १२ दिवसांनंतर या सेवा पुर्ववत झाल्या असून, शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू...

Read More
Modwadawdaswaddi-3

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना कुटुंब नियोजनावर भाष्य केले. पंतप्रधानांनी कुटुंब नियोजनावर मांडलेले विचार हे ‘समान नागरी कायद्या’च्या दृष्टीने तिसरे पाऊल आहे असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. तिहेरी तलाकविरुद्ध कायदा केलात. कश्मीरमधील 370 कलम काढून फेकले. आता...

Read More
34540zxcv

उल्हासनगर महापालिकेच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रेनकोट वाटपासाठी अर्धा पावसाळा निघून गेल्यानंतर निविदा प्रक्रीया राबवण्यात आलीय. त्यामुळे आता हिवाळ्यात विद्यार्थ्यांना रेनकोट देणार का? असा सवाल विचारला जातोय. उल्हासनगर महापालिकेच्या शहरात २५ शाळा आहेत. यातल्या ३१०० विद्यार्थ्यांना पावसाळ्यासाठी रेनकोट देण्याची पालिकेची योजना आहे. मात्र आता...

Read More
34526598igadsnge

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मोठा बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त हाती येतंय. क्वेटाजवळच्या कुचलाकच्या एका मशिदीत हा स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटामुळे मशिदीचं छत खाली कोसळलं. आत्तापर्यंत या स्फोटात चार जण ठार तर १५ जण जखमी झाल्याचं समजतंय. अद्याप कोणत्याही संघटनेनं या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. स्फोटानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल...

Read More
banadwawddadawdned

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची आज ६२ वी जयंती. आपल्या तीस वर्षांच्या अधिक काळाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आर. आर. पाटील यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. त्यातही त्यांनी २००५ साली डान्सबार बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र त्यांनी हा निर्णय का घेतला होता यामागील कारण आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात....

Read More
protwaddwaawsest

गुरूवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर हजारो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीरचा झेंडा हाती घेऊन घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात लंडनमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. भारताने कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरल्याचे...

Read More
3453xcvbcvmum

पुणे – मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्यांची सेवा रद्द करण्यात आली होती. या गाड्या आजपासून आपल्या नेहमीच्या वेळेप्रमाणे धावू लागल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर दरड येण्याचा तसेच कोसळण्याचा प्रकार घडत होता. त्यामुळे दरड बाजुला करण्यासाठी...

Read More
Untitlawdwadawdawded-21-7

गृहनिर्माण संस्था किंवा इमारतींमध्ये रहिवाशांसाठी उभारण्यात आलेल्या व्यायामशाळा अर्थात जिमना व्यावसायिक दराने पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने रद्द केला आहे. या व्यायामशाळांना व्यावसायिक दराने पाणीपट्टी आकारली जात असल्याने गृहनिर्माण संस्थांना अवाजवी पाणीदेयके येत होती. त्यामुळे पालिकेच्या या निर्णयामुळे हजारो सोसायटय़ांना दिलासा मिळणार आहे. कांदिवलीतील एका गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आणि...

Read More
Translate »