Menu

कर्नाटकातील लोकसभेच्या २८ मतदार-संघांच्या लढती आता स्पष्ट झाल्या आहेत. येत्या १७ एप्रिलला सर्वच मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यासाठी ४३५ उमेदवारांचे भवितव्य चार कोटी ६२ लाख ११ हजार ८४४ मतदार ठरविणार आहेत, त्यामध्ये केवळ २३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. एका माजी पंतप्रधानासह सहा माजी मुख्यमंत्री, तीन विद्यमान केंद्रीय मंत्री, एक...

Read More

शनिवार ५ एप्रिल २०१४ ऑनलाइन टीम मुंबई, दि. ५ – कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पापांवर व अघोरी कारभारांवर कोरडे ओढत आम्ही रान पेटवलेले असतानाच, वडे आणि चिकन सुपवाल्यांना यावर पाणी ओतून जणू कॉंग्रेस-राष्ट्रवादीस मदत करायची आहे असा टोला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना लगावला. डोंबिवलीतील सभेदरम्यान राज ठाकरे...

Read More

बॉलीवुड के गलियारों में इन दिनों अर्जुन कपूर और आलिया भट्ट की डेटिंग की खबरें हैं. ऐसी खबरें हो भी क्‍यों ना? दोनों के बीच की केमिस्‍ट्री ही कुछ ऐसी है. हाल ही में अर्जुन ने आलिया को सरेआम किस कर लिया.दरअसल, अपनी फिल्‍म ‘2 स्‍टेट्स’ के प्रमोशन के लिए दोनों...

Read More

बुलडाणा : मतदान केंद्रावर ओळखीचा किंवा अनोळखी मतदार दिसला की त्याला ‘नमस्कार’ घालण्याच्या मोहाला आवर घालणे हे उमेदवारांच्या आवाक्याबाहेरचेच काम. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या आदेशाने उमेदवारांना ‘नमस्कार’ला विसरावेच लागणार आहे. अन्यथा पोलिस कारवाई झालीच म्हणून समजा. मतदाराला हात जोडून नमस्कारही केला तरी उमेदवारावर पोलिस कारवाईची वेळ येऊ शकते, असे...

Read More

मुंबई : मुंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा काढणार्‍या उन्हाने शुक्रवारी अक्षरश: कहर केला. शुक्रवारी सांताक्रूझ येथील वेधशाळेत ३८ अंश सेल्सिअस एवढय़ा कमाल तापमानाची नोंद झाली असून, या उन्हाळी हंगामातील आतापर्यंत नोंदविण्यात आलेले हे सर्वाधिक तापमान आहे. गेल्या आठवडाभरापासून शहराच्या कमाल आणि किमान तापमान उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत असून, मुंबईचे कमाल...

Read More

सखाराम शिंदे – गेवराई (जि.बीड) तालुक्यात कधी नव्हे ते दोन पंडित एकत्रित आल्याने भाजपाची पुरती गोची झाली आहे. भाजपाचे सारथ्य यावेळी पवार घराण्याकडे आहे. दोन पंडितांशी त्यांची एकाकी झुंज सुरु आहे. मागील निवडणुकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मागे आ. अमरसिंह पंडित सावलीप्रमाणे उभे होते. त्यामुळे या मतदारसंघातून...

Read More

– चौकशीनंतर परत : एक कोटी प्रकरणी पाच जणांना अटक निपाणी (जि. बेळगाव) : कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे जाणार्‍या कारमधून शुक्रवारी सायंकाळी कोगनोळी टोलनाक्यावर चार कोटींची रक्कम आढळली. निवडणूक अधिकार्‍यांनी सुमारे तासभर रक्कम आणि संबंधित कागदपत्रांची चौकशी करून ती रक्कम त्यांना परत दिल्याची माहिती निवडणूक अधिकारी के. सी. धाडेकर यांनी दिली....

Read More

अंबरनाथ : येथील जांभूळफाटा परिसरात असलेल्या डेक्कन शाळेत शारीरिक शिक्षण (पीटी) देणार्‍या शिक्षकाने दुसरीत शिकणार्‍या चिमुरडीवर बसमध्ये लैंगिक अत्याचार केला. ही घटना २९ मार्च रोजी घडली असून, आरोपी शिक्षकाविरोधात गुरुवारी रात्री अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला १0 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. डेक्कन...

Read More
Translate »