जीवनशैली
झटपट वजन कमी करण्यासाठी खास ज्यूस
nobanner
वजन घटवण्यासाठी लोक नानातऱ्हेचे प्रयत्न करतात. कोणी जिम जॉईन करतात तर कोणी डाएटिंग सुरु करते. मात्र यापेक्षाही एका असा ज्यूस आहे ज्याच्या रोजच्या सेवनाने तुम्ही झटपट वजन कमी करु शकता.
अर्धा कप दही मिक्सरच्या भांड्यात टाका. त्या एक मूठ पालक, अर्धा कप अननसाची तुकडे, एक सफरचंद, अर्धी काकडी, एक चमचा वाटलेली अळशी, सेलरीची पाने हे सर्व मिसळून मिश्रण तयार करुन घ्या. यात बर्फाचे तुकडे टाकून मिक्सवर पुन्हा फिरवून घ्या.
यात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्ट्राबेरीही टाकू शकता. या ज्यूसचे तुम्ही रोजही सेवन करु शकता.
Share this: