Pune Crime News: ‘क्राइम पेट्रोल’ पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्…; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या
‘क्राइम पेट्रोल’ (Crime Patrol) हा प्रसिद्ध टीव्ही शो पाहून पोलिसांना चकमा देण्याची कला शिकलेल्या एका सराईत चेन स्नॅचरला (Chain Snatcher) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी थरारक पाठलाग करून अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित इंगले (Sumit Ingale) असून तो सोलापूरचा (Solapur) रहिवासी आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून त्याने पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात उच्छाद मांडला होता. या…
