मुंबई : मराठवाड्यात दुष्काळाने होरपळतोय. दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची ही वेळ आहे. पण, जगभरात फिरणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून मराठवाड्यात का पोहोचले नाही असा थेट सवाल जेएनयू संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने विचारलाय. तसंच आपण लोकशाही मानता तर मग प्रत्येकाला भारतमाता की जय बोलण्यासाठी दबाव का आणता ? असा...
Read More12