Menu

खेल
पुण्याचा हा खेळाडू थोडक्यात बचावला

nobanner

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू जार्ज बेली आयपीएलच्या मंगळवारी झालेल्या सामन्यात कोल्टर नाइलच्या बाउंसर बॉलवर डोक्याला दुखापत होण्यापासून वाचला.

दिल्ली डेयरडेविल्सचा फास्ट बॉलर कोल्टर नाइलच्या बाऊंसर बॉल रायजिंग पुणे सुपरजाइंट्सकडून खेळणाऱ्या बेलीच्या बॅटला लागून त्याच्या हेल्मेटवर लागला ज्यामुळे हेल्मेट खाली पडलं. यावर बेलीने आनंद व्यक्त केला की त्याने हेल्मेट घातलं होतं.

ट्रक माझ्या चेहऱ्याला ठोकला गेला की काय असं बेलीला त्यावेळेस वाटत होतं . याबाबत अनेकांनी त्याची विचारणा केल्याचंही त्याने म्हटलं आहे.