मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर एकमधील इमारती आणि चाळीतील रहिवाशांना ७५० चौरस फुट घर देण्यासह वगळण्यात आलेल्या झोपड्यांना प्रकल्पात सामावून घेण्याच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत, अशी माहिती आंदोलक धारावीकरांकडून देण्यात आली. रहिवाशांना ४०५ चौरस फुटांचे घर देण्यात येणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु रहिवाशांना ते मान्य...
Read More12






