देश
मध्य रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द
nobanner
मध्य रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द
मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याने या मार्गावरील आजचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय. ठाणे ते कल्याणदरम्यान 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला होता.
मात्र आता हा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय. तर हार्बर आणि पश्चिम दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक कायम आहे.
कळवा-मुंब्रा दरम्यान पारसिक बोगद्याजवळ लोकलची कपलिंग तुटल्याने सकाळीच मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक खोळंबली. या मार्गावरील अनेक गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या.
Share this: