Menu

देश
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, हायअलर्ट जारी

nobanner

जुलै बांगलादेशमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर एनआयएने इशारा मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिलाय. मुंबई हाय अलर्ट जाही रण्यात आला. एनआयएचा महाराष्ट्रातल्या सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

ईदच्या वेळेस मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असून या आठवड्यात, तसंच महिन्याभरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. मुंबईमधले पूल, फ्लायओव्हर आणि गजबजलेल्या परिसराला लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवली जातेय.

एनआयएकडून काही दिवसांपूर्वी एक फोन इंटरसेप्ट केला होता, हा फोन कॉल भारताच्या वाँटेड असलेल्या अतिरेक्याचा आहे. त्यानंतर हा अलर्ट पाठवण्यात आलाय.