मुंबई : आपला नेहमीच्या वापरातील मोबाईल फोन अचानक धूर येऊन फुलबाजा सारखा आवाज करू लागला तर त्याला आपल्या शरीरापासून दूर ठेवा. ठाण्यातील एका कार्यालयात असाच प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अचानक टेबलवर ठेवलेला मोबाईल फुटण्याची अवस्था निर्माण झाली होती. जर हा मोबाईल फोनवर बोलणं सुरू असताना जळाला असता तर...
Read More12