दुनिया
टर्कीमध्ये विवाह सोहळ्यात आत्मघाती बॉम्बहल्ला
nobanner
टर्की शहराच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या गाझिनटेप इथं एका विवाह सोहळ्यात आत्मघाती बॉम्बहल्ला करण्यात आला. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 100 जण जखमी झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनसुर गाझिनटेप शहरातील एका विवाह सोहळ्याला दहशतवाद्यांनी टार्गेत करण्यात आलं. हा हल्ला अत्यंत क्रूर असून हे कृत्य कुर्दिश दहशतवाद्यांचं किंवा आयसीसचं असल्याचं टर्किचे उपपंत्रप्रधान मेहमेत सिमसेक यांनी सांगीतलं आहे.
Share this: