देश
ठाण्यातील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद
nobanner
महाडच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कळवा येथील ब्रिटिशकालीन 125 वर्ष जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नवीन स्ट्रक्चर ऑडिट रिपोट येईपर्यंत वाहतुकीसाठी पूल बंद राहणार आहे.
ठाणे वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे. सदर पुलावर दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना या पूर्वी परवानगी होती. हा जुना पूल बंद केल्यामुळे बाजूच्या पुलावर वाहतुकीचा परिणाम होणार आहे.
Share this: