Menu

मनोरंजन
हृतिक रोशनच्या मोहंजोदडोने कमावले ८.८७ कोटी

nobanner

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचा मोहंजोदडो हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाने तितकीशी प्रभावी कमाई केलेली नाही.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात ८.८७ कोटींची कमाई केली. याच दिवशी मोहंजोदडोसह अक्षय कुमारचा रुस्तमही प्रदर्शित झाला.

मोहंजोदडोच्या तुलनेत रुस्तम चांगली कमाई करेल असे चित्र आहे.