शहारातील प्रसिद्ध हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटचा पदार्फाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी रुग्णालयातील ५ डॉक्टरांसह सीईओ यांना अटक करण्यात आली आहे. यात एका मेडिकल अधिकाऱ्याचा समावेश आहे. किडनी तस्करीत हिरानंदानी रुग्णालयाचे नाव समोर आले होते. मात्र, हिरानंदानी रुग्णालयात किडनी विक्री होत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. पण कोणताही...
Read More12