ठाणे, 16 ऑगस्ट : जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे ही काळाजी गरज आहे नवीन पिढीने या गोल्डन जनरेशनचा सन्मान करावा, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या असं भावनिक आवाहन मास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडुलकरनं केलं. ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांना विसरून चालणार नाही आणि त्यांना विसरुन आपली प्रगती कधीही शक्य नाही...
Read More