Menu

देश
राज्यभरात आजवर काढण्यात आलेले मराठा क्रांती मोर्चे

nobanner

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्काराचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चांचं राज्यभरात आयोजन करण्यात आलं. आतापर्यंत अनेक जिल्ह्यात मराठा मूक मोर्चे काढण्यात आले. कोपर्डीत प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रोसिटी कायद्यात सुधारणा करा, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत.