Menu

अपराध समाचार
टाटा पॉवरचा टॉवर कोसळून दोन ठार, मुंबई – नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प

nobanner

मुंबई – नाशिक महामार्गावर टाटा पॉवरचा टॉवर एका कंटनेरवर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून घटनेनंतर मुंबई – नाशिक महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. महामार्गावर मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प पडल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.
सोमवारी सकाळी महामार्गावर कल्याणजवळ वीजेचा मनोरा टँकरवर कोसळला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. हा मनोरा टाटा पॉवरचा असल्याचे वृत्त आहे.