अपराध समाचार
ठाण्यात बापाकडून मुलीवर अत्याचार
- 685 Views
- November 06, 2016
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on ठाण्यात बापाकडून मुलीवर अत्याचार
- Edit
nobanner
ठाण्यातली एक अशी बातमी जी ऐकुन तुम्हालाही धक्का बसेल… धनराज यादव. माजी सैनिक म्हणजेच भारत मातेच्या रक्षणाचं काम केलेल्या इसमानंच स्व:तच्या घरातल्या स्त्रीची मात्र अब्रु लुटली. त्याच्या दुस-या पत्नीच्या मदतीनं तो त्याच्या मुलीवर गेला दीड महिना अत्याचार करत होता.
सावत्र आई संध्यादेवी टीव्हीचा आवाज वाढवून नवरा धनराजला मुलीवरच अत्याचार करायला लावायची. लॅपटॉपवर मुलीला अश्लील चित्रफित धनराज दाखवायचा. बळजबरीने दारू पाजायचा.
संधी मिळताच मुलीनं शेजा-यांना हा सार प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी संध्यादेवीनं तिथे येऊन मुलीला मारहाण केली. शेजा-यांनी मुलीला सोडवून पोलिसांना पाचारण केले. नौपाडा पोलिसांनी आरोपी नवरा बायकोला अटक केलीय.
Share this: