Menu

देश
ठाणे शहरात दोन दिवस पाणीकपात

nobanner

शहरात अनेक भागात पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्यात आली आहे. ठाणे शहरात पुढचे दोन दिवस पाणीकपात केली जाणार आहे.

ठाणे महापालिकेला स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी २८ डिसेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून गुरूवारी २९ डिसेंबरला सकाळी ९ वाजपेर्यंत बंद राहणार आहे.