Menu

देश
नवीन वर्षात BSNL ग्राहकांना देणार ही ‘स्पेशल गिफ्ट’

nobanner

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) नव्या वर्षात आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचा तोहफा देणार आहे. त्यासाठी ग्राहकांना १४९ रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन मासिक योजना १ जानेवारी २०१७ पासून देण्याची शक्यता आहे.

– नवीन टेरिफमुळे BSNLला रिलायन्स जिओला टक्कर देण्यास मदत मिळणार आहे. रिलायन्स ३१ मार्च २०१७ पर्यंत मोफत इंटरनेट डाटा आणि कॉलिंग सुविधा दिली आहे.

– BSNL नवीन ऑफर देणारी जिओनंतर दुसरी कंपनी असणार आहे. BSNL ही कंपनी अनलिमिटेड व्हाईस कॉल देणार आहे.