पंजाबच्या अमृतसरमधून १ लाख २० हजाराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश नोटा या दोन हजाराच्या आहेत. या नोटा पाकिस्तानात छापण्यात आल्याचा संशय व्यक्त होतो आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाबमधील अमृतसर भागात बनावट नोटा जप्त ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यामध्ये मोठ्या...
Read More12