Menu

देश
आर्मी कॅम्पवर हिमनग कोसळल्याने २ जवान बेपत्ता

nobanner

जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये हिमवृष्टी होत आहे. या हिमवृष्टीत दोन जवान बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. बेपत्ता झालेल्या जवानांचा शोध सुरु आहे.

सोनमर्गमध्ये देखील याआधी हिममग घसरल्याने पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जवान अजूनही बेपत्ता आहे.