देश
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावर लोकलला विलंब, प्रवाशाचा खोळंबा
nobanner
उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबई- जुई नगर, वाशी दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशिराने धावत असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे. लोकल उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
Share this: