Menu

देश
विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमध्ये दाखल

nobanner

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तराखंडमधील श्रीनगर येथे दाखल झाले आहेत. थोड्याचवेळा ते उपस्थित जनतेसमोर भाषण करणार आहेत.