विरोधकांना शिवसेनेची साथ मिळाल्याने पक्षात अस्वस्थता; घोषणाबाजीत मंत्रीही सहभागी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून काँग्रेस व राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली असतानाच शिवसेनेची त्याला साथ मिळाल्याने एकाकी पडलेल्या भाजपने आता या वादात उडी घेतली. कर्जमाफीच्या मुद्दय़ावर गुरुवारी भाजपचे सदस्य आक्रमक झाले आणि त्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेतल्याने झालेल्या गोंधळात कामकाज तहकूब करण्यात...
Read More