महत्वाची बातमी आहे माळीण गावासंदर्भात. आज नव्या माळीण गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 30 जुलै 2014 ला पुणे जिल्ह्यातल्या माळीण गावावर डोंगरकडा कोसळूण संपूर्ण गाव दरडीखाली गाडलं गेलं होतं. या दुर्घटनेत 151 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला अडीच वर्षं पूर्ण झालीयत. गेल्या अडीच वर्षात हे गाव इथून...
Read More12