Menu
24-PALGHAR-compressed-5122355x395

पालघरमध्ये माजी आमदार विवेक पंडित आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरींमधला वाद चांगलाच टोकाला पोहोचला आहे. श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप निधी चौधरींनी केला आहे. पालघर जिल्ह्यातील विविध समस्यांसदर्भात श्रमजीवी संघटनेनं 24 एप्रिल रोजी मोर्चा काढला होता. विवेक पंडित यांनी या मोर्चाचं नेतत्वं केलं....

Read More
SHAH35EED

नक्षलवादी आणि दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी देशातील आयएएस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. आयएएस अधिकारी शहिदांच्या कुटुंबांना दत्तक घेणार आहेत. संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलिस आणि राज्य पोलिस दलातील शहिदांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेनं घेतला आहे. प्रत्येक अधिकारी एका कुटुंबाला 5 ते 10 वर्षांसाठी...

Read More
Dawood-580x324r95

भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. दाऊदला कराचीतील खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याबरोबरच दाऊदला 20 दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता आणि त्यात त्याच्या शरीराचा उजवा भाग बधीर झाला...

Read More
jinda-aatanki-21452

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये एका जिवंत दहशतवाद्याला पडकण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे. हा दहशतवादी जवानांनकडील शस्त्रास्त्र घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. विशेष म्हणजे, या दहशतवाद्याने कॅमेरासमोर आपला गुन्हा ही कबुल केला आहे. या दहशतवाद्याचं नाव मुनीब असं असून, हा दहशतवादी गणेशपुरामधील बिजबेहराचा रहिवासी आहे. काल दुपारी...

Read More
bhendval7-580x312495

राज्यात यंदा सर्वसाधारण पाऊस पडण्याची भविष्यवाणी बुलडाण्यातील प्रसिद्ध भेंडवडमध्ये वर्तवण्यात आली आहे. जूनमध्ये कमी तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक पावसाचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. पिकांबाबत काय आहे भेंडवडची भविष्यवाणी? तुरीचं वर्तमान वर्षासारखा भरपूर उत्पादन होणार नाहीकापसाचं सर्वसाधारण पीक येईल. मात्र, काही भागात कापसाचं जास्त, तर काही भागात कमी उत्पादन येईल.ज्वारीचं उत्पादन...

Read More
Translate »