देश
मुंबई एअरपोर्टवर ५५ लाखांचे सोने जप्त
nobanner
मुंबईच्या एअरपोर्टवर ५५ लाखांचे सोने जप्त करण्यात आलेय. संबंधित व्यक्तीकडून सोन्याचे १६ बार जप्त करण्यात आलेत.
एआययू अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलीये. दुबईवरुन मुंबईत आलेल्या या प्रवाशाकडून तब्बल सोन्याचे १६ बार जप्त करण्यात आलेत. जप्त करण्यात आलेल्या या सोन्याची किंमत ५५ लाख रुपये इतकी आहे.
Share this: