Rane-And-UddWhav

शिवसेनेत प्रक्षप्रवेश मिळण्यासाठी आपण आटापिटा केल्याची बातमी धादांत खोटी असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. एका वृत्तपत्राने राणेंच्या कथित शिवसेना प्रवेशाच्या प्रयत्नांची बातमी दिल्याने खवळलेल्या नितेश राणेंना ट्विटरवरुन आपला संताप व्यक्त केला. ‘आम्ही शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव ठेवला आणि ठाकरेंनी तो प्रस्ताव धुडकावल्याचं...

Read More