जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा हल्ल्याचा कट उधळून लावला. येथील रामपूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले. या ठिकाणी आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता असून सध्या लष्कराकडून हा परिसर पिंजून काढला जात आहे. कालच उरी सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन...
Read More