- 213 Views
- May 01, 2017
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात नियमाचं उल्लंघन
राज्याचे लोकप्रतिनिधी मंचावर उपस्थित असताना राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात नियमांची पायमल्ली केली गेल्याचं बोललं जातं आहे. मुंबईतल्या वांद्रे रेक्लेमेशन मैदानात 54 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं वितरण केलं गेलं. हा कार्यक्रम रात्री दहानंतरही सुरुच राहिला. बाजूला लिलावती हॉस्पिटल असूनही मोठ्या आवाजात अनेक गाण्यांवर नृत्याचा कार्यक्रम पार पडला....
Read More