Menu

देश
मुंबई महापालिकेने अमित शहांचे बॅनर्स हटवले….

nobanner

मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर्स मुंबई महापालिकेने हटवले.

पेडर रोडवर भाजपानं हे बॅनर्स लावले होते. हे बॅनर्स अनधिकृत असल्याचं सांगत महापालिकेनं ते हटवलेत. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

या घटनेकडे शिवसेना-भाजपामध्ये सुरू असलेलं कुरघोडीचं राजकारण म्हणूनच पाहिलं जातंय…