230480cvbncvn.0cil-meet

सोने आणि सोन्याच्या दागिण्यांवर ३ टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. तसेच हिऱ्यावरही जीएसटी लागणार आहे. आज पार पडलेल्या ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत दीर्घ चर्चेअंती सोन्यावर ३ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिऱ्यांवर देखील ३ टक्केच कर द्यावा लागणार आहे. रफ हिऱ्यांवर मात्र ०.२५ टक्के इतकाच जीएसटी लागू होणार...

Read More