Menu

देश
अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला

nobanner

हमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी 10 वाजता गृहमंत्रालयाची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाची टीम आज अनंतनागला जाणार असून अमरनाथ यात्रेतील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात येणार आहे.