कश्मीर घाटी में स्थित सीमावर्ती कुपवाड़ा के केरन सेक्टर में शहीद हुए जम्मू के सतीश भगत के परिवार में उनकी शहादत की ख़बर सुनकर मातम छाया हुआ है. घरवालों का जहां रो-रो कर बुरा हाल है, वहीं सतीश के दोनों बहनों का हाल बहुत बुरा है. जम्मू इलाके से...
Read Moreपाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभुषण जाधव यांच्या आईला पाकचा व्हिसा मिळण्याची शक्यता आहे. आम्ही कुलभूषण जाधव यांच्या आईच्या व्हिसा अर्जावर विचारविनिमय करत आहोत असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने कले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या नफीस झकारिया यांनी कुलभूषण जाधव प्रकरणावर भाष्य केले. कुलभूषण जाधव यांच्या आईला व्हिसा...
Read Moreकोपर्डी घटनेला एक वर्ष उलटले तरी या घटनेतील आरोपींना शिक्षा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आता त्या पीडितेचे स्मारक होण्याची चर्चा सुरु आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब असून याबाबत तिच्या कुटुंबीयांची भावनाही जाणून घ्यायला हवी, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केले. कोपर्डी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर...
Read Moreसोशल मीडिया वेबसाइट फेसबुक ने अपने एंड्रॉइड स्मार्टफोन यूजर्स के लिए मैसेंजर ऐप का लाइट वर्जन लॉन्च किया है. मैसेंजर लाइट ऐप यूजर्स के लिए गूगल प्ले स्टोर पर डाउनलोड करने के लिए उपलब्ध है. मैसेंजर लाइट वर्जन का साइज 5MB है. फेसबुक ने मैसेंजर का यह लाइट वर्जन...
Read Moreजम्मू-काश्मीरमधील अमरनाथ दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी पाकिस्तानी लष्कर तोयबाचा कमांडर अबू इस्माईल अमरनाथ यात्रेला पुन्हा एकदा लक्ष्य करू शकतो. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण भागाला सैन्याने घेरलं असून तेथे शोध मोहीम सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. अबू इस्माईल तोच दहशतवादी आहे ज्याने अमरनाथवरुन येणाऱ्या प्रवाशांवर हल्ला...
Read Moreदिल्ली में जीएसटी के नाम पर अवैध वसूली करने वाले पांच पुलिसवालों के खिलाफ कड़ी कार्रवाई करते हुए उन्हें सस्पेंड कर दिया गया है. इसके साथ ही दिल्ली पुलिस ने वसूली की शिकायत के लिए वाट्सएप नंबर भी जारी किया है. पुलिस का कहना है कि ऐसी शिकायतें फेसबुक...
Read Moreभारत चीनचा वाढता धोका लक्षात घेऊन आण्विक क्षेपणास्त्रावर भर देत आहे. अत्याधुनिक आण्विक क्षेपणास्त्र बनविण्याची रणनीती भारताने आखली आहे. तसेच पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरी होत आहे. त्यामुळे चोक प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने लक्ष केंद्रीत केलेय. आता तर चीनकडे भारताने विशेष लक्ष केंद्रीत केलेय, अशी माहिती अमेरिकेतील दोन वरिष्ठ...
Read Moreबंगळुरुच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या अण्णाद्रमुक पक्षाच्या मुख्य सचिव शशिकला यांना तुरुंगात व्हीआयपी सुविधा दिल्या जात आहेत. शशिकला यांच्या जेवणासाठी तुरुंगात विशेष स्वयंपाकगृहाची निर्मिती करण्यात आली असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षकांच्या (तुरुंग) अहवालातून उघड झाले आहे. यासाठी शशिकला यांनी तुरुंगातील अधिकाऱ्यांना तब्बल दोन कोटींची लाच दिल्याची माहितीदेखील अहवालात आहे. पोलीस उपमहानिरीक्षक (तुरुंग)...
Read Moreविशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्रात केलेल्या हेल्मेट सक्तीला सर्वपक्षीयांनी तीव्र विरोध केला आहे. हेल्मेट सक्तीबाबत तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात आज सर्वपक्षीय बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, महापौर हसीना फरास यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रात हेल्मेटसक्ती...
Read Moreपुणे महापालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जालिम उपाय केला आहे. महापालिका मोकाट आणि भटक्या कुत्र्याच्या नसबंदी शस्त्रक्रिया आणि अँटी रेबीज लसीकरणासाठी 72 लाख रुपये खर्च करणार आहे. प्रत्येक कुत्र्यासाठी 655 रुपये इतका खर्च येणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी याबाबतचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. यानुसार मोकाट आणि भटक्या...
Read More