मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरु आहे. लालबाग, परळ, वरळीसह मुलुंड, अंधेरी, घाटकोपर आणि पवई परिसरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. पावसाने सुपर कमबॅक करत जोरदार वाऱ्यासह तुफान बरसायला सुरुवात केली. मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, घाटकोपर, पवई तर अंधेरी, मालाड, मीरा रोड, वांद्रे भागात दमदार पाऊस झाला. त्यामुळे पावसाच्या...
Read Moreमराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत विनयभंगाची घटना घडली. मुंबईतील मीरा रोडमधील चित्रपटगृहात शनिवारी हा प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने थिएटरमध्ये विनयभंग केल्याचं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. मीरा रोडमधील थिएटरमध्ये हा प्रकार घडला. प्रिया बेर्डे आपल्या मुलीसह थिएटरमध्ये होत्या. सुरक्षरक्षकाच्या...
Read More12








