देश
क्रांतीची मशाल पेटवून मोर्चेकरी आझाद मैदानाकडे
nobanner
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मराठा मोर्चातील मोर्चेकरी क्रांतीची मशाल पेटवून आझाद मैदानाकडे रवाना .
क्रांतीदिनाचं औचित्य साधून आज राजधानी मुंबईत मराठा आरक्षणासाठी आवाज घुमणार आहे. यानिमित्ताने आयोजित केलेल्या महामोर्चासाठी लाखो मराठा बांधव भायखळ्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज सकाळी 11 वाजता राज्यभरातून आलेले मराठा बांधव भायखळ्याच्या राणीच्या बागेजवळ जमतील आणि तिथून आझाद मैदानाकडे कूच करतील.
Share this: