Menu

देश
मारहाणी विरोधात व्यापाऱ्यांचा बंद

nobanner

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला व्यापाऱ्यांनी लिलाव अचानक बंद केल्यानं शेतकऱ्यांचे हाल झाले.

ठाण्यातील व्यापारी शामसुंदर यांना बाजार समितीमध्ये काही गुंडांनी पैशांची मागणी करत मारहाण केली. व्यापाऱ्यांनी मागणी करुनही पोलीस आणि बाजार समिती प्रशासनानं गुंडांवर कोणतीही कारवाई केली नाही.

त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी लीलावच बंद करून टाकले. या गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागमी व्यापाऱ्यांनी केलीय.