मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने पोलिसांच्या हफ्तेखोरीविरोधात तक्रार नोंदवून घेण्यासाठी एक विशेष पथक तयार केल्याची माहिती हायकोर्टाला दिली. यावर समाधान व्यक्त करत याबाबत लोकांना माहिती देण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देण्यात यावी त्यासाठी वृत्तपत्र, मराठी वृत्तवाहिन्या, इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर जाहिराती देण्यात याव्यात अशी सूचनाही कोर्टाने वाहतूक पोलिसांना केली आहे....
Read Moreआंबोलीच्या कावळेसाद येथे सोमवारी दरीत कोसळून दोन तरूणांचा मृत्यू झाला होता. सुरूवातीला सेल्फी काढण्याच्या नादात हे तरूण दरीत कोसळल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये हे तरूण सेल्फी काढताना नव्हे तर दारूच्या नशेत साहस करायला गेल्यामुळे दरीत कोसळल्याचे स्पष्टपणे दिसत आहे....
Read Moreआंबोलीत दोन पर्यटकांच्या दरीत पडून झालेल्या मृत्यू प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. सेल्फी काढण्याच्या नादात नाही, तर दारुच्या नशेत पाय घसरल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कावळेसादमध्ये सोमवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. इम्रान...
Read More