two-huxcvbx0x395

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर देशात आजपासून 200 रुपयांची नोट चलनात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारने दोनशे रुपयांची नोट बाजारात आणण्याची अधिसूचना नुकतीच जारी केली होती. 200 रुपयांच्या सुमारे 50 कोटी नोटा बाजारात आणण्यात येणार आहेत. दरम्यान दोनशेच्या नोटेवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची...

Read More