भाजपच्या वाटेवर असणाऱ्या नारायण राणेंना काँग्रेस पक्षानं मोठा धक्का दिला आहे. राणे समर्थक असलेल्या जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करुन, पक्षाचे निष्ठावंत विकास सावंत यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कोकणात काँग्रेसचे सर्वेसर्वा आपणच आहोत, अशा थाटात सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यात वावरणाऱ्या नारायण राणेंना काँग्रेसने जोरदार झटका...
Read More12