जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याला मोठं यश मिळालेलं आहे. भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल कयूम नजर याचा खात्मा करण्यात आला आहे. भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांसोबत अब्दुल कयूम नजर याचाही समावेश होता. मंगळवारी अब्दुल कयूम नजर याचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश...
Read Moreजत्रेत ‘मौत का कुआँ’मध्ये स्टंट करत असताना एका तरुणीचा भीषण अपघात झाल्याचं नुकतंच समोर आलं आहे. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील जत्रेत ही घटना घडल्याचं समजतं आहे. नवरात्रौत्सवानिमित्त कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ सध्या मोठी जत्रा भरली आहे. त्यानिमित्तान इथं ‘मौत का कुआँ’ देखील सुरु होतं. यावेळी स्टंट करत असताना स्टंट वुमनला कारची...
Read Moreजत तालुक्यातील निगडी खुर्द येथील जवान अजित नारायण काशिद (वय 24) यांचा भारत-चीन सीमेवर डोकलाम येथे सेवा बजावत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातामध्ये जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सेवा बजावत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याने त्यांना मंगळवारी शहीद घोषित करण्यात...
Read More12