banxcvbxc9881-580x395

बँकांचे व्यवहार करायचे असतील तर आजचाच दिवस आहे. कारण पुढचे तीन दिवस बँकांना सुट्टी असेल. दसऱ्याच्यानिमित्तानं शनिवारी बंद होणार असून त्या थेट मंगळवारीच उघडतील. त्यामुळे रोख रकमेची अडचण भासण्याची शक्यता आहे. शनिवारी दसऱ्यानिमित्त, 1 ऑक्टोबरला रविवार आहे, तर, सोमवारी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्तही बँकांना सुट्टी आहे. अशा परिस्थितीत बँकेत...

Read More