भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरीवन-डे आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. भारतीय संघ विजयी वाटचाल कायम राखण्यासाठी सज्ज आहेत तर कांगारुंसमोर मालिकेत कमबॅक करण्याचं आव्हान आहे. चेन्नईमधील पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिला असला तरी या सामन्यात भारताने २६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पाच...
Read Moreआज घटस्थापना, याच निमित्तानं देशभरातील देवीची मंदिरं सजली आहेत. इकडेही तुळजापूर नगरीही सजली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर हळद- कुंकवाची दुकानंही सजली आहेत. यंदा भाविकांच्या सोयीसाठी प्रथमच तुळजापुरात अत्यंत सवलतीच्या दरात ई-रिक्षा धावणार आहेत. विशेष म्हणजे यंदा मंदिरात प्रथमचं बायोमॅट्रीक पद्धतीनं भक्तांना मंदिरात प्रवेश दिला...
Read Moreकेन्द्रीय खाद्य मंत्री रामविलास पासवान ने बुधवार को कहा कि देश में चीनी की कोई कमी नहीं है. उन्होंने कहा कि सरकार सुनिश्चित करेगी कि त्यौहारों के दौरान खुदरा बाजार में चीनी के दाम नहीं बढें. उपभोक्ता मामलों के मंत्रालय के आंकड़ों के अनुसार मौजूदा समय में चीनी की...
Read MoreThe chairman of the Jammu Kashmir Democratic Liberation Party (JKDLP) on Wednesday raised questions over Hurriyat’s intentions asking how one can expect them to solve Kashmiris’ problems as they are Pakistan’s stooge. “Hurriyat is Pakistan’s stooge how can you expect them to solve Kashmiris’ problems?” Chairman, JKDLP, Mohammad Hashim...
Read Moreपेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतींवरून विरोधी पक्षाच्या निशाण्यावर असलेल्या केंद्र सरकारने बुधवारी पलटवार केला. कॅबिनेटच्या बैठकीनंतर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी महागाईबाबत शंखनाद करणाऱ्या काँग्रेस आणि डाव्या पक्षावरच हल्लाबोल केला. पेट्रोलवर काँग्रेस आणि डाव्यांचे सरकार कमाई करत असल्याचे सांगत राज्य सरकारे पेट्रोलवरील...
Read Moreराम रहीम याला शिक्षा झाल्यानंतर दररोज नवनवीन प्रकरणांचे खुलासे होत आहेत. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २५ ऑगस्ट रोजी बलात्कार प्रकरणात राम रहीमला दोषी ठरवलं आणि त्यानंतर शिक्षा सुनावण्यात आली. रविवारी हरियाणा पोलिसांच्या एसआयटी टीमने पंचकूला आणि सिरसा येथील डेरा अध्यक्षांची चौकशी केली. त्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत. पोलिसांच्या चौकशीत डेरा...
Read Moreनागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसरात संरक्षक भिंत बांधणे व इतर कामांसाठी एक कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने संघ, नागपूर महापालिका आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. संबंधित यंत्रणांनी ३ ऑक्टोबरपर्यंत उत्तर द्यावे, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. महापालिकेच्या तिजोरीत जनतेने दिलेल्या...
Read Moreसुपरस्टार सलमान खान ने कहा है कि वह अपनी अगली फिल्म के लिए ‘बिंगइनटच’ मोबाइल एप्लिकेशन के माध्यम से नई टैलेंट तलाश रहे हैं. सलमान ने मंगलवार को एक मिनट का वीडियो शेयर किया, जिसमें उन्होंने कहा है, “आज मुझे महसूस हो रहा है कि मैं आपके लिए कुछ...
Read Moreमुंबईत वादळ येणार असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहेत. मात्र अशा कोणत्याही वादळाचा धोका नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मुंबई महापालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी केलं. मुंबईत दुपारनंतर फियान वादळ धडकणार असल्याचे मेसेज व्हॉट्सअपवर फिरत आहेत. मात्र हवामान विभागाकडून असा कोणताही इशारा दिला नाही, असं...
Read Moreदेशात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पद्मभूषण पुरस्कारासाठी ‘बीसीसीआय’ने यंदा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावाची शिफारस केली आहे. बीसीसीआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, धोनीच्या नावावर सर्व पदाधिकाऱ्यांचं एकमत झाल्याचही या अधिकाऱ्याने सांगितले. क्रिकेटच्या क्षेत्रात धोनीने दिलेल्या योगदानाबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीये. आतापर्यंत भारताला दोन विश्वचषक...
Read More