Menu
665bncbn_6

A person was killed and three others were injured after a major fire broke out at a market in Odisha’s Rourkela city on Wednesday morning. Police said that short-circuit in the shop is likely to have started the fire in the town about 340 kilometres from state capital Bhubaneswar....

Read More
lib3erffrery

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या दोन दिवसांच्या लातूरमध्ये झालेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजनात, सहभागात, कार्यक्रमात किती झपाटय़ाने बदल होतो आहे हे पाहून अनेकांनी अशी अधिवेशने हवीतच कशाला, असा प्रश्न उपस्थित केला. प्रत्येक संघटनेत अधिवेशन हा सोपस्कार असतो. यानिमित्ताने सर्वाचे प्रश्न सामूहिकतेने चर्चिले जातात व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडण्यास...

Read More
250xcvbxcvb18-sugar-11

कॅन्सरविषयी ९ वर्ष चालत आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की, साखरेचे सेवन कॅन्सरच्या पेशी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे ट्युमर वाढण्याच्या गतीत वाढ होते. हे संशोधन कॅन्सरच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. बेल्जियममधील वलाम्स इन्स्टिटयूटवर बॉयोटेक्नोलॉजी (वीआईबी), कथोलिएके युनिव्हर्सिटी लियूवेन (केयू लियूवेन) आणि व्रिजे युनिव्हर्सिटी ब्रसेल (वीयूबी) यांनी देखील...

Read More
Delhi-Scbncvurt-Crackers-580x395

दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर असलेल्या बंदीचा निषेध करत सुप्रीम कोर्टासमोर चक्क रॉकेट सोडण्यात आलं. या प्रकरणी 18 जणांना अटक करण्यात आली आहे. विहिंप आणि रा. स्व. संघाला समर्थन देणाऱ्या आझाद हिंद फौज आणि हिंदू हेल्पलाईनच्या कार्यकर्त्यांनी हा प्रताप केल्याचा आरोप आहे. सुप्रीम कोर्टासमोर फटाके फोडून आणि नागरिकांना फटाके वाटून विरोध...

Read More
ST-xcvbxcvCopy

एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप सुरु होऊन 24 तासांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. आज कामावर न परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनानं दिला आहे. संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं अल्टिमेटम दिला आहे. तसंच निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल, अशी तंबी देखील देण्यात...

Read More
Farmecxvbcxv-580x395

कर्जाफीसाठी अर्ज केलेल्या अहमदनगरमधील केवळ 27 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यातील दोन जणांना बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तर उर्वरित 25 जणांना पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात कर्जमाफी दिली जाणार आहे. राम शिंदे यांनी पारदर्शक आणि खऱ्या लाभार्थींना लाभ मिळण्यासाठी...

Read More
Translate »