ठाणे पालिकेतील निविदांवरून भाजप नगरसेवकांचे आयुक्तांवर टीकास्त्र राजकीय सभांमधून सातत्याने पारदर्शक कारभाराचा आग्रह धरणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जाणारे संजीव जयस्वाल यांच्याकडे ठाणे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार असूनही येथील निविदा प्रक्रियांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार होत आहे. ठरावीक ठेकेदारांच्या हितासाठी मनमानेल त्यापद्धतीने निविदा समितीचे काम सुरू असते,...
Read Moreकर्मचारी भविष्य निधि संघटनेने (ईपीएफओ) आधार कार्ड नंबर यूएएन नंबरशी जोडण्याची ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे नोकरी बदलल्यानंतर देखील पीफ नंबर बदलण्याची आवश्यकता नाही. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे अधिक उत्तम व गतिशील सेवा उपलब्ध होईल. ही सुविधा ईपीएफओ च्या वेबसाईट ‘www.epfindia.gov.in >>...
Read Moreमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यातील बैठक निष्फळ ठरली. कर्मचारी संघटना सातव्या वेतन आयोगावर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत तडजोड करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. कर्मचारी संघटनेने आक्रमक धोरण स्वीकारल्याने आज (गुरूवारी) तिसऱ्या दिवशीही...
Read Moreसांगलीतील कन्या महाविद्यालयाचा उपक्रम ‘व्हॉटसअॅप’सारख्या फुकट आणि गतिमान शुभेच्छांच्या जगात कुणी मोडी लिपीत शुभेच्छा पत्रे तयार करण्याचा संकल्प केला तर..! याला लोक चक्क वेडेपणा म्हणतील. पण सांगलीतील गरवारे कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा वेडेपणा केलाय. मराठी भाषा-संस्कृतीचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या आणि आजमितिस अस्तंगत झालेल्या मोडी लिपीच्या जतन-संवर्धनाच्या हेतूने त्यांनी हा...
Read Moreमुंबईतील शिवडी रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या अंडरवर्ल्ड गँगस्टरच्या मुलाच्या मृतदेहाचा उलगडा झालेला आहे. मद्यधुंद अवस्थेत रेल्वे रुळ ओलांडताना लोकलने धडक दिल्याचं जीआरपींनी सांगितलं. 32 वर्षीय गीतेश चोपडेचा मृतदेह 15 दिवसांपूर्वी शिवडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर सापडला होता. गीतेश हा गोल्डन गँगचा म्होरक्या चंद्रकांत खोपडेचा मुलगा होता. लोअर परेलमधील सन मिल...
Read MorePrime Minister Narendra Modi on Thursday extended his greetings to all the citizens of the nation on the occasion of Diwali. In a Twitter post, the Prime Minister said, “Hearty wishes to the people of India on the auspicious occasion of Diwali.” He also shared a picture with a...
Read More