अमेरिकेचा ४-१ असा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत स्थान रियान ब्रेवस्टरच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर इंग्लंडने युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. गोवा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी झालेल्या लढतीत इंग्लंडने ४-१ अशा फरकाने अमेरिकेचा धुव्वा उडवला. इंग्लंडने पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला असून यापूर्वी...
Read Moreपुण्यातील धायरी भागात अडीच वर्षांच्या चिमुरडीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. धायरीत राहणारी श्रुती विजय शिवगणे या चिमुरडीचे शनिवारी रात्री अपहरण झाले होते. रात्री तिच्या आईने सिंहगड पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तपासाला...
Read Moreपुढील सत्र परीक्षांचे वेळापत्रक मात्र जाहीर ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या गोंधळामुळे लांबलेले सर्व विद्यार्थ्यांचे निकाल आठवडाभरात जाहीर करण्याचे मुंबई विद्यापीठाचे आश्वासन फोल ठरले आहे. विधी शाखेच्या काही विद्यार्थ्यांचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाहीत. त्यात विद्यापीठाने विधीच्या पुढील सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून परीक्षा अर्ज भरण्यासाठी २४ ऑक्टोबर ही अंतिम मुदत...
Read Moreजम्मू- काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. अजूनही चकमक सुरु असल्याचे समजते. हंदवाडा येथे ‘लष्कर- ए- तोयबा’ या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. रविवारी पहाटे सैन्याच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले. यानंतर झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा...
Read Moreरविवारच्य सुट्टीचे प्लॉनिंग करून घराबाहेर पडणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉकचा अडथळा येणार आहे. तर, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मेगाब्लॉक कुठून, कसा, किती वाजता? मध्य रेल्वे (अप मार्ग) मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान सकाळी ११.२० ते दुपारी...
Read More