अवैध फेरीवाल्यांवरून मनसे आणि काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्यात वादंग निर्माण झाले आहे. फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यात आज दुपारी मालाडमध्ये मनसे विभाग प्रमुख सुशांत माळवदे हे गंभीर जखमी झाले आहेत. रोज रोज फेरीवाले मार कसे खातील- निरूपम या घटनेवर बोलताना काँग्रेसचे संजय निरूपम यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितलं की, ‘फेरीवाल्यांना...
Read Moreफटाके विक्री आणि आतषबाजी घटल्यामुळे यंदा दरवर्षी दिवाळीत होणाऱ्या पक्ष्यांच्या अपघातांचे प्रमाण ९० टक्क्य़ांनी घटले आहे.दिवाळीत अभ्यंगस्नानाच्या दिवशी पहाटे आणि लक्ष्मीपूजनावेळी रात्री फटाके फोडण्याचे प्रमाण जास्त असते. याच दरम्यान, आकाशात उडणारी पाखरे पहाटे घरटय़ाच्या बाहेर पडण्याच्या आणि घरटयाकडे जाण्याच्या तयारीत असतात. आकाशात जाऊन फुटणाऱ्या फटाक्यांचा धक्का लागून गेल्यावर्षी ४८...
Read More12